Bride And Groom Dainik Gomantak
मनोरंजन

''थप्पड'', मिठाई खाण्यास नकार देणं नवऱ्याला पडलं महागं, पाहा VIDEO

सध्या सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे मजेदार व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत.

दैनिक गोमन्तक

सध्या सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील मजेदार व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. कारण हा लग्नाचा मोसम आहे, त्यामुळे कोणत्याही लग्नात पाहुणे आणि वधू-वर यांच्यात गंमतीदार किस्से घडू नये, असे होऊच शकत नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टेजवरच वधू (Bride) आणि वर यांच्यातील जोरदार भांडण होतं. व्हिडीओमध्ये वधू वराला मिठाई खाऊ घालत असल्याचे दिसत आहे, परंतु वराला मिठाई खाण्यास संकोच वाटतो, यात वधूला प्रचंड राग येतो आणि त्यानंतर ती वराला जोरात थप्पड लगावते. (Bride Slapped Groom). पुढे काय झालं ते पाहून तुम्हीही डोकं धराल. (The bride and groom argue over eating sweets watch the video)

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत, लग्नाचे विधी सुरु आहेत. दरम्यान वधू वराला मिठाई खाऊ घालते, परंतु वराने मिठाई खाण्यास नकार देऊन तोंड फिरवले. हे पाहून वधूने वराच्या कानशीलात लगावली. मग काय, उलटून वरानेही वधूला थप्पड मारली. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर थप्पडांचा पाऊस पाडला. हा व्हिडिओ पाहण्यास खूपच मजेशीर आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) only._.sarcasm_नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - ज्याने त्यांचे लग्न निश्चित केले, त्याला आधी शोधा. दुसर्‍याने लिहिले- काय घाई आहे, यासाठी संपूर्ण आयुष्य पडलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT