Tamannaah Bhatia Goa Vacation Photos Dainik Gomantak
मनोरंजन

Tamannaah Bhatia Goa Vacation: तमन्नाने गुपचूप गोव्यात साजरे केले न्यु इयर, चाहते म्हणाले...

Tamannaah Bhatia: तमन्ना गोवा ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

दैनिक गोमन्तक

तमन्ना आणि विजय नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात एकत्र आले होते आणि त्यांच्या व्हायरल झालेल्या किसिंग व्हिडिओने त्यांच्या नात्याची नात्यातील चर्चेला उधाण आले आहे. दोघांनीही यावर अद्याप भाष्य केलेले नाही.

  • तमन्नाने पोस्ट केले गोव्याच्या व्हेकेशनचे फोटो
    आता तमन्नाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या गोव्याच्या (Goa) व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ (Video) पोस्ट केले आहेत. यासोबतच त्यांनी लिहिले आहे की, "नवीन वर्षाचा प्रवेश जणू वीस-बावीस मुक्त आहे." एका व्हिडिओमध्ये तमन्ना आमिर खानसोबत 'दिल चाहता है' सीन रिक्रिएट करताना दिसत आहे. 

    दुसर्‍या व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. तर एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री गातानाही दिसत आहे. मन्नाच्या पोस्टवर चाहतेही जोरदार कमेंट करत आहेत, काही युजर्सनी 'विजय वर्मा कुठे आहे?'

  •  'लस्ट स्टोरीज 2' च्या सेटवर विजय आणि तमन्ना भेटले

    तमन्ना आणि विजय काही दिवसांपूर्वी दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र आले होते. विजयने आपल्या पोस्टमध्ये "हॉट पिझ्झा पार्टनर" असे लिहिले आहे. पांढऱ्या टॉप आणि जीन्समध्ये अभिनेत्री खूप सुंदर आणि खूप आनंदी दिसत होती. 

    यावेळी विजय काळ्या रंगाच्या जिपमध्ये दिसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना आणि विजयची भेट 'लस्ट स्टोरीज 2'च्या सेटवर झाली होती आणि इथूनच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT