Sussanne Khan News  Instagram
मनोरंजन

Vedro Restaurant: गोव्यात सुझैन खानने सुरू केले नवे रेस्टॉरंट

सुझैन खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या रेस्टॉरंटा व्हिडिओ शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

सुझैन खानने (Sussanne Khan) गोव्यात (Goa) सुरू रेस्टॉरंट केले आहे. नव्या रेस्टॉरंटनिमित्त तिने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद देखील सह भागी झाले होते. सुझैन तीच्या बॉयफ्रेंडसह म्हणजेच अर्सलान गोनीसोबत गोव्याला पोहोचली होती. सुझानने सोशल मिडियावर (Social Media) पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एवढेच नाही तर अर्सलानने सुद्धा सोशल मिडियावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. (Sussanne Khan News)

सुझैनने पणजीमध्ये (Panji) रेस्टॉरंटचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमद्धे हृतिक आणि सबा देखील दिसत आहे. जास्मिन भसीनसह अनेकांनी सुझानचे अभिनंदन केले आहे. तर अनेक फॉलोअर्स यांना एका फोटोमध्ये पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की," हे सर्व पाहून आश्चर्य वाटत आहे, याला उत्तर देताना कुणीतरी लिहिलंय, आयुष्य हे मित्रासारखं आहे," दुसऱ्या एका फॉलोअरने लिहिले, "अभिनंदन, पण तुम्ही आणि हृतिक पुन्हा एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे."

sussanne Khan
sussanne Khan

सुझानने गोव्यात (Goa) एक आलिशान रेस्टॉरंट सुरू केले आहे. तिने आयोजित केलेल्या पार्टीत तिचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. पूजा बेदी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलन यांच्या नात्यावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT