Sunny Deol Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Deol: ज्यांची नाव एकमेकांबरोबर जोडली ते तीन कलाकार पून्हा एकत्र

Sunny Deol: कारण या तीघांचे नाव एकमेकांशी जोडले गेले आहे.

दैनिक गोमन्तक

Sunny Deol: सनी देओल, डिंपल कपाडिया आणि अमृता सिंग हे बॉलीवूडचे दिग्गज कलाकार एकत्र दिसून आल्याने चर्चांना उधान आले आहे.

सनी देओल सध्या आपल्या गदर 2 मुळे मोठ्या चर्चेत आहे. गदरप्रमाणेच सनी देओलच्या गदर 2 ला देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील चर्चा केली जात आहे.

डिंपल कपाडियाच्या घराबाहोर अमृता सिंग आणि सनी देओल दिसून आले आहेत. या तीन कलाकारांना एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण या तीघांचे नाव एकमेकांशी जोडले गेले आहे.

सनी देओल आणि अमृता सिंगने एकमेकांना डेट केले आहे. तर डिंपल कपाडिया आणि सनी देओलच्या नात्यांच्या चर्चा होत्या. मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याविषयी उघडपणे वक्तव्य केले नाही. परंतु अमृता सिंगने या दोघांच्या नात्यावर भाष्य करत या नात्याबद्दलच्या अफवा खऱ्या असल्याचे म्हटले होते. आजही सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचे नाव जोडले जाते.

काही दिवसांपूर्वी डिंपल कपाडिया थिएटर बाहेर दिसून आल्या होत्या. त्यानंतर सनी देओलदेखील दिसून आला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले होते. जावयाचा चित्रपट पाहिला की सनी देओलचा असा प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता.

आता या तीन लोकप्रिय कलाकारांना एकत्र पाहून चर्चांना उधान आले आहे. ते फक्त मुव्ही पाहण्यासाठी एकत्र आले होते की कोणत्या नव्या प्रोजक्टला सुरुवात होणार आहे असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT