Jacqueline Fernandez & Sukesh Chandrasekhar Dainik Gomantak
मनोरंजन

Jacqueline Fernandez: 'माझी वाघीण' म्हणत सुकेश चंद्रशेखरचे तुरुंगातून जॅकलीनला पत्र

Jacqueline Fernandez: नंतर तिला दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

दैनिक गोमन्तक

Jacqueline Fernandez: सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. आता सुकेशने पुन्हा एकदा तिहार बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र पाठवले आहे. हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नवरात्री निमित्त सुकेशने जॅकलीनला पत्र लिहले असून पत्राची सुरुवात करताना त्याने अभिनेत्रीला वाघीण म्हटले आहे. अवतीभोवतीची सगळी नकारात्मकता दूर करण्यासाठी ९ दिवस उपवास करणार असणार असल्याचे सुकेशने आपल्या पत्रात म्हटले आहे. इथून पुढे सगळे आपल्याला वाटते तसे होईल आणि सत्याचा विजय होईल.

काहीही झाले तरी आपण लवकरच एकमेकांच्या सोबत असू असेही सुकेश जॅकलीनला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. आपल्यावरील एकही आरोप खरा ठरणार नाही. याबरोबरच उपवासाच्या ९ व्या दिवशी मी वैष्णोदेवीच्या मंदिरात आणि महाकालेश्वर मंदिरात पूजा तुझ्या आणि माझ्यासाठी पूजेचे आयोजन करणार आहे. लवकरच सगळ्यांना सत्य कळेल असा या पत्राचा आशय आहे.

Letter Of sukesh Chandrashekhar

दरम्यान, 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात बंद आहे. यावेळी रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Letter Of sukesh Chandrashekhar

ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. खंडणी प्रकरणातील साक्षीदार जॅकलिन फर्नांडिस हिचीही ईडीने चौकशी केली होती आणि नंतर तिला दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT