Prabhas Dainik Gomantak
मनोरंजन

बाहुबली फेम प्रभासला शूटिंगदरम्यान मोठी दुखापत स्पेनमध्ये उपचार सुरू

आता प्रभासच्या प्रकृतीशी संबंधित एका बातमीने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

दैनिक गोमन्तक

बाहुबली या चित्रपटातून (Movie) प्रभासने प्रेक्षकांचे मन जिकले आहेत. त्याचे चाहते प्रभासला बाहुबलीच्या नजरेतूनच पाहतात. यामुळे प्रभासला (Prabhas) नेहमीच फिट आणि फाइल पहायचे असते. पण प्रभासच्या प्रकृतीशी संबंधित एका बातमीने चाहत्यांना (Fans) सध्या चिंतेत टाकले आहेत.

'सालार' या चित्रपटाची (Movie) बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. परंतु या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी (fan) यावेळी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सालार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रभासला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे. प्रभासची (Prabhas) दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी आणखी दोन महीने लागणार आहेत, त्यामुळे चित्रपटाबाबत असा निर्णय घ्यावा लागला आहे असे सांगण्यात आले आहे.

प्रभासला त्याच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यापूर्वी त्याच्यावर उपचार करण्यासाठी स्पेनला पाठवले आहे. एका रिपोर्टनुसार, त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, ज्यातून तो अजूनही बरा होत आहे. या समजल्यानंतर प्रभासचे चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. 'सालार' हा एक अॅक्शन चित्रपट असून ज्यामध्ये प्रभाससोबत श्रुती हासन दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT