Sonakshi Sinha Engagement Dainik Gomantak
मनोरंजन

सोनाक्षी सिन्हाचा 'बिग डे'! चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Sonakshi Sinha Engagement : सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले असून तिने एंगेजमेंट झाल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Sonakshi Sinha Engagement : जर तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोनाक्षीने नुकतीच सोशल मीडियावर माहिती दिली की आज तिचा मोठा दिवस आहे आणि हे समजल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. ही बातमी समजल्यानंतर तिची सोशल मीडियावर पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोनाक्षीचा साखरपुडा

सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले असून तिने एंगेजमेंट झाल्याची माहिती दिली आहे. सोनाक्षी सिन्हाने चाहत्यांना तिची एंगेजमेंट रिंग दाखवली. या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हासोबत एक व्यक्तीही दिसत आहे, मात्र या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही.

अभिनेत्रीने कोणासोबत लग्न केले याचा खुलासा करण्यात आलेला नाही. सोनाक्षी सिन्हाचे नाव सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदवासोबतही जोडले गेले आहे आणि याशिवाय तिचे नाव झहीर इक्बाल नावाच्या अभिनेत्यासोबतही जोडले गेले आहे. सोनाक्षी सिन्हाच्या आगामी 'डबल एक्सएल' या चित्रपटात ती झहीर इक्बालसोबत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT