Sonakshi Sinha Instagram /@Sonakshi Sinha
मनोरंजन

सोनाक्षी सिन्हांच्या हॉट लुकने चाहत्यांना पाडली भुरळ

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवच्या किनारी मस्ती करतांनाचे फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Sonakshi Sinha

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Sonakshi Sinha

या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच हॉट दिसत आहे.

Sonakshi Sinha

सोनाक्षीने निळ्या रंगाची बिकिनी घातली असून तिच्यासोबत तिने पांढऱ्या रंगाचा श्रग घातला आहे.

Sonakshi Sinha

सोनाक्षीने आपला हा हटके अंदाज सोशल मिडियावर शेअर केला आहे.

Sonakshi Sinha

काही फोटोंमध्ये सोनाक्षी पाण्यासोबत खेळताना दिसत आहे तर काही फोटोंमध्ये ती सुंदर पोज देताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT