Kiara Advani Siddharth Malhotra Viral Chat Dainik Gomantak
मनोरंजन

Siddharth Kiara Chat: सिद्धार्थ मल्होत्रा ​​अन् कियारा अडवाणीची चॅट झाली व्हायरल, म्हणाली 6 वाजता...

बॉलिवूड स्टार्स सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबतच्या नात्याबद्दल जोरदार चर्चेत आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड स्टार्स सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबतच्या नात्याबद्दल जोरदार चर्चेत आहेत. आता दोघांचे चिट-चॅट व्हायरल होत आहेत. खरे तर हे वैयक्तिक बोलणे नसून चित्रपटाबद्दलचे संवाद आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या 'शेरशाह' चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले आहे तसेच यानिमित्ताने दोघेही पुन्हा एकदा या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. (Siddharth Malhotra and Kiara Advani chat went viral)

कियाराने ही पोस्ट केली

सिद्धार्थ मल्होत्राला टॅग करत कियारा अडवाणीने लिहिले की, तू बातें तो बड़ी बड़ी करता था, पर तू भी ना आऊट ऑफ साइट, आऊट ऑफ माइंड टाइप का बंदा निकला!"

सिद्धार्थने लिहीली ही गोष्ट

कियाराच्या या इन्स्टाग्राम स्टोरीला उत्तर देताना सिद्धार्थ मल्होत्राने लिहिले की, "ओए सरदारनी, मुझे ना सब याद है, भूल ही नहीं सकता. यावर कियाराने लिहिले, आपण आज 6 वाजता इंस्टाग्रामवर लाईव्ह भेटू."

चित्रपटाचे एक वर्ष

आज शेरशाहला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते दोघेही आपल्या चाहत्यांसोबत लाइव्ह येणार असल्याचे सिद्धार्थ कियाराच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे. तसेच शेरशाहने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

सिद्धार्थ कियाराला डेट करत आहे

यासोबतच सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत तर याआधीही त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या, पण लवकरच या जोडप्याने त्यांच्या पॅचअपच्या बातमीने सर्वांना खूश केले आहे. आता सर्व चाहते सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT