Siddharth Kiara Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Siddharth Kiara Wedding : सिद्धार्थ -कियाराचा विवाह संपन्न, सूर्यगढ पॅलेसच्या साक्षीने दोघांनी दिली वचनं

अखेर कियारा अडवानी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं लग्न संपन्न झालं

Rahul sadolikar

Siddharth Kiara Wedding: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आज होता.

दोघांनी आज म्हणजे ७ फेब्रुवारीला आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा संस्कार पार पाडलेला आहे. आजपासून पती-पत्नी म्हणुन दोघांच्या नव्या आयुष्याला सुरूवात झाली आहे

 सिद्धार्थ आणि कियारा सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतले. 4 फेब्रुवारीपासून पाहुणे जैसलमेरला पोहोचू लागले होते. दुसरीकडे, 5 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराही आपापल्या कुटुंबासह सूर्यगढ पॅलेसमध्ये पोहोचले.

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या भव्य लग्नासाठी सूर्यगढ पॅलेस वधूप्रमाणे सजला होता. गेल्या काही दिवसांपासून लग्नाची तयारी जोरात सुरू होती.

संगीत आणि हळदी समारंभ 6 फेब्रुवारीला झाला. आणि आज विवाहसमारंभ पूर्ण झाला. या नव्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे मोठे मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते

ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल ते करण जोहर, शाहिद कपूर-मीरा राजपूत, जुही चावला-जय मेहता यांच्यासह अनेक सेलेब्स सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी पोहोचले होते.

आज संध्याकाळी हा विवाहसोहळा आटोपला असुन लग्नाच्या जबरदस्त बॅंडचा व्हिडीओही समोर आला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT