Siddharth Kiara Dainik Gomantak
मनोरंजन

Siddharth Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या सात फेऱ्यांसाठी सुर्यगढ पॅलेस सजला, हळदी आणि संगीत समारंभाचे व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचे लाडके कपल सिद्धार्थ-कियारा लवकरच रेशमी बंधनात अडकणार आहेत

Rahul sadolikar

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचा विवाह, जो आधी ६ फेब्रुवारीला होणार होता, तो आता पुढे ढकलून ७ फेब्रुवारीला करण्यात आला आहे. बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडपे लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी अवघे काही तास उरलेत. 

चाहत्यांची ही प्रतीक्षा आता जवळपास संपली आहे. हळदी, मेहेंदी आणि संगीतानंतर होणार्‍या लग्नाचे फोटो सध्या उघड होणार नसले तरी लग्नानंतर ते कुठे राहणार हे मात्र नक्की.

सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीचे ज्या पॅलेसमध्ये लग्न झाले ते जैसलमेरमधील सर्वात महागडे हॉटेल आहे. दोघांनी लग्नासाठी 100 ते 125 पाहुण्यांना आमंत्रित केले आहे आणि त्यांच्यासाठी 84 खोल्या बुक केल्या आहेत.

 सूर्यगढ पॅलेसचे भाडे किती आहे, कियारा कोणत्या डिझायनरचा लेहेंगा घालणार आणि कधी होणार मेहंदी सेरेमनी हळदी-कुंकवापर्यंत, चाहत्यांना या गोष्टीची चांगलीच उत्सुकता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिक्युरिटीसाठी सगळ्या पाहुण्यांच्या फोनला एक कव्हर घालण्यात येणार आहे. सोशल मिडीयावर या कव्हरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ज्या सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 7 फेऱ्या मारणार आहेत, त्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी 1.20 कोटी भाडे आहे. एका शाही खोलीचे शुल्क सुमारे एक कोटी रुपये आहे. 

सूर्यगड पॅलेसमध्ये सुमारे 92 बेडरूम आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या हळदीपासून ते संगीत, मेहंदी आणि लग्नापर्यंत या पॅलेसमधील विविध ठिकाणे सुंदरपणे सजवण्यात आली आहेत.

बॉलिवूड स्टार कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी ७ फेब्रुवारीला म्हणजे आजच लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पाहुणे लग्नस्थळी पोहोचले आहेत. 

हळदी-कुंकवापासून संगीत, मेहंदी समारंभापर्यंतचे कार्यक्रम होत आहेत. या सगळ्यामध्ये कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नाच्या काही तास आधी हा व्हिडिओ समोर आला आहे. काही वेळातच कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना जोडीदार म्हणुन निवडतील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT