Tiger Vs Pathan Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger Vs Pathan : करण - अर्जुनमध्ये पुन्हा संघर्ष... सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार 'टायगर व्हर्सेस पठाण'...

पठाणच्या यशानंतर आता दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद टायगर व्हर्सेस पठाण दिग्दर्शित करणार आहे.

Rahul sadolikar

बॉलीवूड स्पाय-युनिव्हर्स, बिग बँग मध्ये आता नव्या प्रोजेक्टचा समावेश झाला आहे . ज्युनियर एनटीआर 'वॉर 2' मध्ये काम करणार असल्याची बातमी आल्यानंतर, स्पाय-युनिव्हर्समधील आणखी एका चित्रपटाने दिग्दर्शक म्हणुन आपलं नाव पक्कं केलं केला आहे. 

'पठाण'चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद 'टायगर व्हर्सेस पठाण' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे .हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात मोठे सुपरस्टार - शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातली फाईट दाखवेल.

या नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना, एका अनुभवी ट्रेड सोर्सने सांगितले की, "आदित्य चोप्राचा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'टायगर विरुद्ध पठाण' याआधी कधीही न पाहिलेला भव्य व्हिज्युअल अनुभव देण्यासाठी प्रचंड सज्ज असणार आहे.

या चित्रपटात शाहरुख आणि सलमान खान 'करण अर्जुन' आणि सिद्धार्थ नंतरच्या त्यांच्या पहिल्या पूर्ण चित्रपटासाठी एकत्र येत आहे आणि त्यांना 'टायगर विरुद्ध पठाण' हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून माउंट करण्यासाठी आवश्यक ते सगळं करण्याची तयारी केली असल्याचं बोललं जात आहे

याआधी, सिद्धार्थचे चाहते त्याने 'वॉर 2' दिग्दर्शित न केल्यामुळे निराश झाले होते - त्याच्या 2019 च्या ब्लॉकबस्टर दिग्दर्शनाचा सीक्वल, जेव्हा अयान मुखर्जीला दिग्दर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती, परंतु असे दिसते की निर्माता आदित्य चोप्रा सिडवर मोठी जबाबदारी सोपवत आहे.

'पठाण' मधील क्रॉस-ओव्हर सीनमध्ये SRK आणि सलमानचं डॅशिंग काम सर्वांनीच पाहिलंय. 'बँग बँग!', 'वॉर' आणि पठाण मधील ब्लॉकबस्टर हॅट्रिक लक्षात घेऊन बॉक्स ऑफिसवरील त्याचा शानदार ट्रॅक रेकॉर्ड देखील पाहिला आहे. ''.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT