Shweta Tiwari looks glamorous in bedroom photoshoot Instgram/@shweta.tiwari
मनोरंजन

बेडरूम फोटोशूटमध्ये ग्लॅमरस दिसतेय श्वेता तिवारी:पाहा फोटो

श्वेता तिवारी सोशल मिडियावर सतत अॅक्टिव (Active) असते.अलीकडेच तिने काही फोटो सोशल मिडियावर (Social media) शेअर केली आहेत.

दैनिक गोमन्तक
स्वेता तिवारी सोशल मिडियावर सतत अॅक्टिव असते. अलीकडेच तिने काही फोटो सोशल मिडियावर शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.
तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बेडवर बसून आहे आणि वेगवेगळे पोज देताना दिसत आहे.
तिने पांढऱ्या रंगाचा नेटचा टी-शर्ट घातले आहे. या फोटो शूट दरम्यान संपूर्ण थीम पांढऱ्या रंगात केलेली दिसत आहे.
या फोटोच्या खाली तिने लिहिले की, "जेव्हा मि म्हटले की "सर्व फोटोमध्ये माझे डोळे बंद आहेत ...!!!" त्यावर सोहेल म्हणाला "हो त्यांना बंदच ठेव..तू खूप पहिले आहेस"
श्वेता तिवारीणे टीव्हीवरील अनेक रियालीटी शो मध्ये काम केले आहे. सध्या ती स्टंट शो 'खतरों के खिलाड़ी 11' बद्दल चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT