Shweta Tiwari Dainik Gomantak
मनोरंजन

Shweta Tiwari Viral Video: 'बेशरम रंग'वर श्वेता तिवारीचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यावर श्वेता तिवारीने ठुमके लावले आहे.

दैनिक गोमन्तक

Shweta Tiwari Viral Video: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि दीपिका पादूकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'पठाण' हा चित्रपट सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाण्यावर रिलीज होताच सर्वांचे लक्ष वेधले आहे. या गाण्यामुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भौऱ्यात सापडला होता.

कारण दीपिकाने गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. काहींनी या गाण्यातील दीपिकाच्या डान्स मूव्ह पाहून तिचे कौतुक केले. आता अनेकजण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. श्वेता तिवारीने केलेल्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

श्वेता तिवारीने इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'बेशरम रंग' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये सुरुवातीला श्वेताना पांढऱ्या रंगाचा बाथरोब परिधान केला आहे. त्यानंतर ती तयार होऊन पिवळ्या रंगाचा जमशूट परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.

श्वेता तिवारीने बेशरम रंग गाण्यावर डान्स (Dance) करतानाचा व्हिडीओ शेअर करत, 'जेव्हा लोक मला शंभर वेळा तयार व्हायला सांगतात तेव्ही मी अशा प्रकारे तयार होते. तुम्ही किती वेळात रेडी होता' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका सोबत जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे (Movie) दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT