MC stan Shiv Thakare Dainik Gomantak
मनोरंजन

Shiv Thackeray: अब्दू अन् स्टॅनच्या वादावर शिवची प्रतिक्रिया; मी असेपर्यत...

Shiv Thackeray: आम्ही मजेत एकमेकांना चिडवत असतो.

दैनिक गोमन्तक

Shiv Thackeray: बीग बॉस 16 शो अनेक कारणांनी चर्चेच्या आणि प्रसिद्धीच्या झोतात होता. या शोमध्ये असलेल्या स्पर्धकांमुळे हा शो चांगलाच गाजला. मात्र या सर्व स्पर्धक आणि गटामध्ये न मंडलीने लक्ष वेधू घेतले होते.

एमसी स्टॅन आणि अब्दूमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्यावर बीग बॉस 16 मध्ये सर्वात चर्चेत असलेल्या शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे.

शिव ठाकरेने म्हटले आहे मला या वादाबद्दल माहित नाही. परंतु ग्रृपमध्ये अशा गोष्टी होत असतात. आम्ही मजेत एकमेकांना चिडवत असतो.

त्यामुळे ही फार मोठी गोष्ट असणार नाही, हा असाच वाद असेल याची मला खात्री आहे. मी असेपर्यत मंडली तुटणार नाही, ती कायम तशीच राहिल याची काळजी मी घेईल असेही शिव ठाकरेने म्हटले आहे.

सुंबुल तौकिर, अब्दू रोझिक, शोचा विजेता एमसी स्टॅन, मास्टरमाइंड शिव ठाकरे , निम्रित कौर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान यांच्या गटाला मंडली म्हणून संबोधले गेले. प्रेक्षकांना यांची मैत्री विशेष भावली.

दरम्यान, या मैत्रीमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली होती. बिग बॉसचा 16 चा विजेता एम सी स्टॅन आणि अब्दू रोझिक यांच्यामध्ये तक्रार दिसून आल्याचे म्हटले जात होते.

एमसी स्टॅन माझ्याबद्दल मीडीया( Media)मध्ये चुकीच्या गोष्टी पसरवत असल्याचे अब्दूने म्हटले आहे. मी कधीही स्टॅनला माझे गाणे प्रमोट करण्यासाठी सांगितले नाही असे म्हणत अब्दूने एका मुलाखतीदरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT