Shilpa Shetty Dainik Gomantak
मनोरंजन

Shilpa Shetty राज कुंद्रापासून राहणार वेगळी?

राजच्या मालमत्तेतून शिल्पाला नकोय एकही पैसा

दैनिक गोमन्तक

शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना 19 जुलै 2021 रोजी अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामद्वारे अश्लील सामग्री (pornographic content) तयार आणि वितरित केल्याच्या आरोपावरून अटक (arrested) करण्यात आली होती . अटक झाल्यापासून तो न्यायालयीन कोठडीतच आहे. झालेल्या प्रकारवरून हॉट असलेल्या बदनामीमुळे शिल्पा शेट्टी काही दिवस प्रसिद्धीपासून लांब राहिली होती. या आरोपांवर वक्तव्य करण्यास नकार दिला होता. ती अलीकडेच सुपर डान्सर चॅप्टर ४ (Super Dancer Chapter 4.) च्या जज म्हणून परतली. एक नवीन समोर आलेल्या अहवालानुसर शिल्पा शेट्टी तिच्या मुलांसोबत वेगळे राहण्याचा विचार करत आहे.

शिल्पाच्या एका मित्राने सांगितले की, राज कुंद्राच्या अडचणीत भर पडत आहे. झालेल्या प्रकरवरून अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रचंड तणावाखाली आहे. शिवाय, अहवालात मित्राचे म्हणणे आहे की शिल्पाला राजच्या मालमत्तेतून एक पैसाही नको आहे. शिल्पा शेट्टी काम करत आहे.स्वतच्या पायावर उभी आहे, आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी पुरेशी स्वतंत्र आहे, असे मित्राने सांगितले. हंगामा 2 आणि निकम्मा नंतर ती आणखी चित्रपटांसाठी इछुक असल्याचेही अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील लोकांना सांगितले आहे.

दरम्यान, शिल्पाच्या तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरील पोस्ट्स Late या caption वर झळकत आहेत. अभिनेत्री चुका सुधारण्याबद्दल पोस्ट टाकत आहे, प्रत्येक क्षण पूर्णपणे आणि अधिक अनंनदाने जगण्याचे ठरवले आहे. अभिनेत्रीने तिच्या एका पोस्टमध्ये महिला सक्षमीकरणाबद्दल सांगितले. अलीकडे, शिल्पा शेट्टी पूर्वीपेक्षा सोशल मीडियावर जास्त active दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT