Shehnaaz Gill and Salman khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shehnaaz Gill Bollywood Debut: भाईजानची हिरोईन म्हणून शहनाज गिल झळकणार रुपेरी पडद्यावर

Kabhi Eid Kabhi Diwali: शहनाज गिल खरंच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे का?

दैनिक गोमन्तक

शहनाज गिलने सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. तरीही तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. शहनाज गिलबद्दल काहीतरी असे आहे कि प्रत्येकजण तिच्याकडे आकर्षित होतो. आता अशी बातमी आहे की शहनाज गिलने (Shehnaaz Gill) बॉलिवूड डेब्यूची तयारी पूर्ण केली असून लवकरच ती सलमान खानसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. (Shehnaaz Gill Bollywood Debut News)

'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये शहनाज गिलची एन्ट्री

मीडिया रिपोर्टनुसार शहनाज गिल (Shehnaaz Gill) सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात नुकतीच आयुष शर्माची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री पूजा हेगडे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. आयुष शर्माच्या विरुद्ध शहनाजला कास्ट केले जाण्याची शक्यता आहे. सलमान खान, पूजा हेगडे आणि आयुष शर्मा आधीच या चित्रपटाचा भाग आहेत आणि जर शहनाज गिल या चित्रपटात (Movie) दिसणार असेल तर ती कोणत्या भूमिकेमध्ये दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.

ही बातमी सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. पण या बातमीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शहनाज गिल अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत आहे. पण तिला खरी ओळख बिग बॉस 13 मधून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT