Shah Rukh Khan Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Shah Rukh Khan Viral Video: बॉलिवूडच्या बादशहाचं फुटबॉलप्रेम! मन्नतमध्ये लहान मुलांसोबत लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद; VIDEO

Puja Bonkile

shah rukh khan viral video plays football abram home mannat social media

बॉलिवुड स्टार कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशलम मिडियावर कायम चर्चेत असतात. अलिकडेच बॉलिवुडचा बादशहा शाहरूख खानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरूख मन्नतमध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे.

हा व्हिडिओ टिम शाहरूख खान या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शाहरूख त्याचा मुलगा मन्नतच्या लॉनमध्ये फुटबॉल खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख पांढरा टी-शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे तर अबराम ब्लॅक-अँड-व्हाइट प्रिंटेड ओव्हरसाइज टी-शर्ट घातलेला दिसत आहे. हा व्हिडिओ दुरूनच एका चाहत्याने किंवा शाहरुखच्या शेजाऱ्याने रेकॉर्ड केला आहे. शाहरुखचे कर्मचारीही त्यांच्यासोबत खेळताना दिसले.

या व्हिडिओवर शाहरूखच्या चागत्यांनी लाइक्स आणि कमेंटा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिले,'वाह..दिल खुश हो गया' तर दुसऱ्याने लिहिले, 'व्हॉट अ व्युव्ह', वडील आणि मुलं एकत्र खेळत आहेत.

वर्क फ्रंटवरबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खानने राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटामधून चाहत्यांचे मन जिंकले आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. शाहरुख लवकरच त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT