Salman Khan Harassed Ex-Girlfriend  Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Ex-Girlfriend : सोमी अलीचा सलमानवर गंभीर आरोप; म्हणाली सलमानने मला सिगारेटने चटके दिले आणि...

Salman Khan Harassed Ex-Girlfriend : सोमी अलीने पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खानवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

Salman Khan Harassed Ex-Girlfriend : बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमी अलीने पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खानवर निशाणा साधला आहे.

सोमीने सलमानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करत सलमानने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. (Salman Khan Harassed Ex-Girlfriend)

सोमी अलीने सलमानवर केला आरोप

अभिनेत्री असण्यासोबतच सोमी अली सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड देखील आहे. दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही, मात्र आजही दोघांच्या अफेअरची चर्चा आहे. सोमी आणि सलमान खान यांच्या नात्यात बरेच अंतर आले आहे.

याच कारणामुळे सोमी अनेकदा तिच्या पोस्टमध्ये सलमान खानवर हल्ला करताना दिसते. यावेळी देखील सोमी अलीने आपल्या नवीन पोस्टमध्ये सलमानवर अनेक आरोप केले आहेत.

Salman Khan Harassed Ex-Girlfriend

सोमीने सलमान खानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान तिला गुलाबाचे फूल देताना दिसत आहे. सोमीने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले - खूप काही घडणार आहे.

माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली आणि नंतर मला खटला भरण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस माझे रक्षण करण्यासाठी येथे 50 वकील उभे आहेत, जे मला वर्षानुवर्षे माझ्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून वाचवतील. पण त्यानंतर तिने ती पोस्ट डिलिट केली. या पोस्टनंतर अनेक चर्चा सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT