Salman Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan News: बॉलीवूडच्या भाईजानलादेखील पडली बार्बीची भुरळ

Salman Khan: आता त्याच्या या पेहरावाची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Salman Khan: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. आता कोणत्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या कपड्याच्या अतरंगी स्टाइलमुळे चर्चेत आहे.

बॉलीवूड अभिनेता आणि सलमानचा खान अरबाज खानचा 56 वा वाढदिवस नुकताच सेलिब्रेट करण्यात आला . अरबाजच्या वाढदिवसाला सलमान खान उपस्थित राहिला होता. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ब्लॅक टीशर्ट, ग्रे जॅकेट आणि ब्लॅक शूज सोबत गुलाबी रंगाची डेनिममध्ये सलमान दिसून येत आहे. आता त्याच्या या पेहरावाची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

नेटकरी या गुलाबी रंगाच्या डेनिमचा कनेक्शन बार्बीबरोबर लावताना दिसत आहेत. एका या युजरने या पोस्टवर कंमेट करताना म्हटले आहे की, भाईजानने बार्बीपासून प्रेरणा घेतली आहे का? दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सलमान एकटाच बार्बीचे प्रमोशन करत आहे का?

सलमानाने शेअर केला होता अर्पिताबरोबरचा फोटो

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमानने अर्पिताच्या वाढदिवासादिवशी आपल्या बालपणीचा एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले होता. यामध्ये छोटी अर्पिता सलमानचे बोट चावताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने आपल्या बहिणीला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भाईजानने मानले चाहत्यांचे आभार

सध्या सलमान खान बीग बॉस ओटीटी सीझन 2चा शो होस्ट करताना दिसत आहे. गेल्या वीकेंडला सलमान खानने आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते. हे प्रेक्षकच आहेत जे मला स्टेजवर यायला प्रोत्साहित करतात. मी जो कोणी आहे तो त्यांच्यामुळेच आहे. मी अनेकदा माझा संयम घालवून बसतो मात्र फक्त प्रेक्षकांमुळेच मी परत येतो असेही सलमानने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT