Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: 'आधी तो व्हिडिओ डिलिट कर' भाईजानने काढला चाहत्यावर राग; नक्की काय आहे प्रकरण

Salman Khan: याच चाहत्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Salman Khan asked to fan delete video

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे तर कधी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे हे कलाकार चर्चेत येत असतात. आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामुळे सलमान खान चर्चेत आला होता. मात्र सध्या त्याच्या एक व्हि़डिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एका चाहत्याने गुपचूप सलमान खान त्याच्या शेजारी चालत असल्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड केला. सलमानची नजर त्याच्यावर पडताच तो संतापला आणि त्याने चाहत्याला फोन बंद करून व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. 'तुझा फोन बंद कर, मी म्हटलं फोन बंद कर. डिलीट कर...', असे तो चाहत्याला म्हणताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याच चाहत्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की हा व्यक्ती सलमानच्या थोडा पुढे चालत आहे आणि त्याच्या फोनवर सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. हे पाहून सलमानला राग येतो. सॉरी सर म्हणत या व्यक्तीने फोन बंद केला मात्र सोशल मिडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसत आहे.

भाईजानबद्दच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'टायगर 3' या चित्रपटात सलमान दिसला होता. आता तो लवकरच विष्णुवर्धनच्या नव्या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT