Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर रशियन मुलींचा भन्नाट डान्स

पुष्पा (Pushpa) हा चित्रपट 8 डिसेंबरला रशियात रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतक वृत्तसेवा

पुष्पा- द राइज या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह सर्व कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. पुष्पाची ट्रेंडिंग स्टाईल आणि गाण्यांचा फिव्हर जगभरातील लोकांसमोर आहे. रशियन मुली मॉस्कोच्या रस्त्यांवर "सामी सामी" या लोकप्रिय गाण्यावर थिरकतांना दिसल्या.

पुष्पा (Pushpa) हा चित्रपट 8 डिसेंबरला रशियात रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीच, रशियन चाहते संगीत अल्बमसाठी खूप उत्सुक आहेत. ज्यात श्रीवल्ली, ओ अंतवा आणि सामी सामी सारख्या लोकप्रिय हिट गाण्यांचा समावेश आहे. सामी-सामी या गाण्यावर काही रशियन मुला या घाण्यानर डान्स करतांना दिसत आहे.

  • रशियातही पुष्पाची क्रेझ

या रशियन कुटुंबाने पुष्पा चित्रपटाच्या चाहत्यांच्या यादीत एक नाव देखील जोडले आहे. त्यांनी रश्मिका मंदान्नावर चित्रित केलेल्या सामी सामी गाण्यावर डान्स केला आहे. नतालिया ओडेगोवा, एक भारतीय नृत्य आणि नृत्यदिग्दर्शक, हिने ही इंस्टाग्राम रील पोस्ट केली आहे. जिथे ती तिच्या गर्ल गँगसह पुष्पाच्या गाण्यावर गजबजत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, '#SamiSami मी माझ्या मुलींसह डान्स करत आहे. (dancing with my girls)

  • व्हायरल डान्स व्हिडिओ

या व्हायरल रीलला 16 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 750 लाईक्स मिळाले आहेत.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो आहे.  त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT