Rekha-Amitabh Relationship Latest News Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: '...अन् रेखाने असे व्यक्त केले प्रेम'- म्हणाली माझ्या मनात त्यांच्याबद्दल अशाच भावना

Amitabh Bachchan: वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे.

दैनिक गोमन्तक

Amitabh Bachchan: रेखाने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रेखा जेवढी आपल्या आभिनयामुळे ओळखली जाते तेवढीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे.

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल रेखाने कधीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. आता सिमी ग्रेवालच्या टॉकशोमध्ये रेखाने आपल्या प्रेमाबद्दल वक्तव्य केले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

रेखाने आपले प्रेम खूप सुंदररित्या व्यक्त केल्याचे म्हटले आहे. अमिताभ बच्चनवर प्रेम आहे का या प्रश्नाला उत्तर देताना व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

रेखाने म्हटले आहे की संपूर्ण जग त्यांच्यावर प्रेम करते. मग लहान मुले असू देत वृद्ध लोक किंवा महिला ,पुरुष सगळे अमिताभवर प्रेम करतात. मग मलाच का हा प्रश्न विचारला जातो की माझं अमिताभवर प्रेम आहे का ?

पुढे बोलताना म्हटले आहे पूर्ण दुनियेचे प्रेम एकत्र करुन त्यात आणखी थोडे मिसळा. माझ्या मनात त्यांच्याबद्दल अशाच भावना आहेत असे रेखाने म्हटले आहे. बॉलीवूडमध्ये रेखा आणि अमिताभच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, थकबाकीची रक्कमही मिळणार

Trigrahi Yog 2026: 22 ऑगस्टला बनतोय सर्वात शक्तिशाली 'त्रिग्रही योग'! 4 राशींच्या पदरात पडणार श्रीमंती अन् यश; भाग्योदयाचे दिवस सुरु होणार

Margao Police Station: झुरळे-डासांनीच सरकारला जाग! पोलिस ठाण्याच्या स्थितीवर प्रभव यांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT