Rashmika - Vijay Deverakonda Dainik Gomantak
मनोरंजन

Rashmika Mandanna-Vijay deverakonda: रश्मिका-विजय पून्हा एकत्र; लग्नाची तयारी...

Rashmika Mandanna: साऊथ इंडस्ट्रीमधील रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे कपल गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Rashmika Mandanna: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंधाना आपल्या चित्रपटांमुळे किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. साऊथ इंडस्ट्रीमधील रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे कपल गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

गेल्या वर्षी या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात होते. मात्र आता सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रश्मिका मंधाना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसत आहेत. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा दोघांच्या डेट करत असल्याच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. तर काहीजण दोघे लग्नाची तयारी करत आहेत का असाही प्रश्न विचारत आहे.

गौतम तिन्ननुरी, आनंद देवरकोंडा आणि शेर्या वर्मा हे दिग्दर्शकही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. रश्मिका मंधाना या व्हिडिओत त्याच्या मित्रांसोबत मजामस्ती करताना दिसत आहे.

मालदीवच्या व्हॅकेशननंतर दोघांनी सोशल मिडियावर आपापले फोटो शेअर केले होते तेव्हा त्याच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, रश्मिका रणबीर कपूर बरोबर अॅनिमलमध्ये दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT