ranveer singh And deepika padukone Instagram
मनोरंजन

Photo: रणवीर-दीपिकाची अमेरिकेत धम्माल-मस्ती, शेअर केले बर्थडे डंप फोटो

ranveer -deepika latest Photo: इंस्टाग्रामवर रणवीर आणि दीपिका या दोघांनी ट्रिपचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी यूएसमध्ये वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी बाइक चालवली, स्विमिंग आणि ट्रेकींगचा आंनद घेतला.रणवीरच्या वाढदिवसासाठी हे कपल यूएसमध्ये आले होते. आता त्यांनी त्यांच्या खास वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. बेअर ग्रिल्ससोबतच्या त्यांच्या अलीकडील भागाप्रमाणे, रणवीर आणि दीपिका देखिल वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडले. (ranveer singh deepika padukone biked swam trekked on epic birthday trip America)

इंस्टाग्रामवर रणवीर (ranveer singh) आणि दीपिका या दोघांनी ट्रिपचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. रणवीरची पोस्ट जंगलाचा अनुभव घेण्याबद्दल होती, तर दीपिकाने समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या वेळेसह तिच्या बाइकिंग ट्रिपचे फोटो देखील शेअर केले.

त्याच्या वाढदिवसाचे डंप फोटो शेअर करत रणवीरने लिहीले, "लव्ह टू लव्ह यू #baby #birthday #photodump." तर, दीपिकाने (deepika padukone) तिच्या सुट्टीची एक झलक शेअर केली आणि लिहिले, "आपले जीवन विपुल अनुभव आणि साहसांनी भरले जावो... @ranveersingh #happybirthday #gratitude."

रणवीर 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT