Ranveer Singh Instagram
मनोरंजन

B'Day Special: Ranveer Singh ने शेअर केली अतरंगी सेल्फी

Ranveer Singh Birthday Selfie: रणवीर सिंह त्याच्या हटके स्टाईलमुळेच चाहत्यांच्यामनावर राज्य करतो.

दैनिक गोमन्तक

बॉलिवुडमदील प्रसिध्द अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. रणवीर आपल्या अतरंगी सतरंगी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे अतरंगी आणि हटके फोटो शेअर करत असतो. वाढदिवसानिमीत्त रणवीरने आणखी एक फोटो शेअर करत चाहत्यांना मोगलीची आठवण करून दिली आहे. (Ranveer Singh Birthday Selfie News)

थोड्यावेळापुर्वीच रणवीरने सोशल मिडीयावर (Social Media) एक सेल्फी शेअर केली आहे. या फोटोमध्ये तो समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे. तसेच त्याचे केसांची स्टाइल सगळ्यांचे लक्ष वेधुन घेत आहे. त्याचे वाढलेली दाढी आणि मिशी, डोळ्यावर गॉगल अशा अवस्थेत रणवीरला पाहून चाहतेही चकित झाले आहेत. त्याच्या चाहत्यांनी या फोटोवर (Photo) लाईक आणि कमेंटचा वर्षाव करायला सुरूवीत केली आहे.

रणवीरने दीपिकासोबत (Deepika Padukone) नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने आपल्याला कोंकणी शिकायची असल्याचं म्हटलं होतं. आपल्याला आपल्या मुलांसाठी कोंकणी शिकायची आहे जेणेकरून दीपिका मुलांसोबत त्याच्याविषयी काही वाईट बोलू शकणार नाही, असं तो म्हणाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT