Alia Bhatt and Ranbir Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

सासूने दिले रणबीर कपूरला 2.5 कोटींचे गिफ्ट

सर्व पाहुण्यांना आलिया भट्टने निवडलेली काश्मिरी शाल भेट म्हणून देण्यात आली.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. यानंतर दोघांनीही मीडियासमोर येवून लग्नाचा खास लूक दाखवला आहे. (Ranbir Kapoor gets Rs 2.5 crore gift from mother-in-law)

रणबीरला सासूकडून अनमोल भेट
हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने या जोडप्याला मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती दिली आहे. रणबीर कपूरला बँड आणि आलिया भट्टला हिऱ्याची अंगठी भेट म्हणून मिळाली. आलियाची आई सोनी राजदान यांनी तिचा जावई रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) महागडे घड्याळ भेट दिले आहे. रणबीरला त्याच्या सासूकडून भेट म्हणून मिळालेल्या घड्याळाची किंमत 2.50 कोटी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रणबीरने वहिनींना किती पैसे दिले?
रितीरिवाजानुसार लग्नाला आलेल्या पाहुण्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. सर्व पाहुण्यांना आलिया भट्टने (Alia Bhatt) निवडलेली काश्मिरी शाल भेट म्हणून देण्यात आली. बूट लपवण्याचा सोहळा धूम धडाक्यात साजरा झाला. रणबीर कपूरने 1 लाख रुपयांचा लिफाफा आपल्या मेहुण्यांना दिला. आलियाचा चुडा समारंभ झाला नसल्याच्या बातम्या आहेत. आलियाला लवकरच तिच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग करायचे आहे. ही तिची हॉलिवूड (Hollywood) डेब्यू प्रोजेक्ट असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT