Ranbir-Alia Wedding News Updates, Ranbir-Alia news Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir-Alia Wedding: 'रणबीर-आलिया'च्या लग्नात 'या' कलाकारांना 'नो एन्ट्री'

'रणबीर आलिया'च्या लग्नासाठी 'आर के हाऊस' सजवण्यात येत आहे

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. यातच एक अजून बातमी समोर आली आहे की या लग्नाला 450 लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. पण या 450 लोकांमध्ये बाॅलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना मात्र आमंत्रण देण्यात आलेले नाही. नेमक काय कारण आहे हे जाणून घेऊया... (Ranbir-Alia Wedding News Updates)

रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या लग्नात बाॅलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खान, कतरिना कैफ, कंगना राणौत, सिद्धार्थ मल्होत्रा आणि गोविंदा हे कलाकार दिसणार नाहीत. आपापसातील काही वादांमुळे या कलाकारांना लग्नाचे आमंत्रण नाही.

रणबीर कपूर-आलिया भट्ट 10 दिवसांत चेंबूर येथील आर.के हाऊस मध्ये सात फेरे घेणार आहेत. लग्नाच्या तयारीत बिझी असलेली आलिया भट्ट 'आरआरआर' (RRR) चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला देखील हजर नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार कपूरांचं चेंबूरमधील पूर्वंजांचं जुनं घर असलेलं 'आर के हाऊस' लग्नासाठी सजवण्यात येत आहे. लग्नस्थळी जोरात तयारी सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT