Rakhi Sawant  Dainik Gomantak
मनोरंजन

राखी सावंतला प्रियकराने भेट दिली आलिशान कार

राखी सावंतने पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतला तिचे नवीन प्रेम सापडले आहे. सध्या तिच्या नव्या बॉयफ्रेंडची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे. राखी सावंतने इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेयर करून जगासमोर जाहीर केले की ती आता सिंगल नाही, तर आदिलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आदिलने राखीला महागडी कार भेट दिली आहे. (Rakhi Sawant's boyfriend gifted her luxurious car)

BF ने राखीला दिली आलिशान कार भेट
नवीन कारबद्दल बोलताना राखी सांगते की आदिलने तिला महागडी आलिशान कार भेट दिली आहे. दरम्यान एका कार्यक्रमातील राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये राखी जगासमोर आदिलसोबत तिचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. राखी सावंत म्हणाली, आदिल मी तुझ्यावर प्रेम करते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच जर कोणी माझ्यावर खरे प्रेम केले असेल तर तो तू आहेस.

तिच्या नवीन बॉयफ्रेंडबद्दल बोलताना राखी पुढे म्हणते, जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होतो, तेव्हा त्याने मला साथ दिली आणि काही चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखले. आदिल आणि त्याच्या बहिणीने माझा मूड रिफ्रेश करण्यासाठी मला एक BMW कार भेट दिली, कारण त्यांना मी छोट्या कारमधून प्रवास करणे आवडत नाही. शेवटी मला एक चांगला मुलगा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT