Monica O My Darling cast Dainik Gomantak
मनोरंजन

Monica O My Darling: राजकुमारच्या लूकवर चाहते फिदा

‘लुडो’ आणि ‘रुहीपाठोपाठ एका नव्या चित्रपटातून राजकुमार ओटीटीवर धमाका करायला येतोय.

Priyanka Deshmukh

बॉलीवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांनी आता ओटीटीवर आपला जम बसवला आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे, राजकुमार राव. ‘लुडो’ आणि ‘रुहीपाठोपाठ एका नव्या चित्रपटातून राजकुमार ओटीटीवर धमाका करायला येतोय.

Rajkummar Rao

‘लुडो’ आणि ‘रुहीपाठोपाठ एका नव्या चित्रपटातून राजकुमार ओटीटीवर धमाका करायला येतोय. ‘मोनिका ओह माय डार्लिंग’ असे येणाऱ्या चित्रपटाचे नाव आहे.

Rajkummar Rao

‘मोनिका ओह माय डार्लिंग’ हा एक थरारपट (Horror) असल्याचे बोलले जाते आहे.

Rajkummar Rao

राजकुमारबरोबरच राधिका आपटे, हुमा कुरेशी आणि सिकंदर खेरही स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांचा चित्रपटातील फर्स्ट लूकही समोर आला आहे.

Rajkummar Rao

दिग्दर्शन वासन बाला करीत आहेत. चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला असून त्यात राजकुमार हातात रोबो घेऊन दिसतोय.

Rajkummar Rao
Rajkummar Rao

इतर कलाकारही अतिशय हटके लूकमध्ये दिसताहेत. चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवण्यात तरी त्याचा फर्स्ट लूक यशस्वी ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

Mopa Taxi Parking Rate: ..अन्‍यथा कुटुंबांसहित आंदोलन करु! टॅक्‍सीचालक संतप्त; मोपावरील वाढीव पार्किंग शुल्क मागे घेण्याची मागणी

Assagao Land Scam: SIT ने फास आवळला! आसगाव जमीन फसवणूक प्रकरणी 795 पानांचे आरोपपत्र सादर

SCROLL FOR NEXT