Pushpa: The Rise च्या प्रमोशनवेळी नॅशनल क्रश रश्मिकाचा ग्लॅमरस लूक

 

Twitter 

मनोरंजन

Pushpa: The Rise च्या प्रमोशनवेळी नॅशनल क्रश रश्मिकाचा ग्लॅमरस लूक

Pushpa: The Rise या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अल्लू अर्जुनसोबत केरळमध्ये उपस्थित होती.

दैनिक गोमन्तक

पुष्पा: द राईज फेम रश्मिका मंदाना केरळमध्ये झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये अशाप्रकारे पोहोचली की प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

रश्मिकाचा ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांनी कॅमेरात कैद केले आहेत आणि व्हायर केले आहेत.

या कार्यक्रमात अल्लू अर्जुनही अभिनेत्रीच्या शेजारी बसला होता.

रश्मिका मंदानाचा खोडकर अंदाजमध्ये दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT