Priyanka Chopra Jonas- Rohini  Dainik Gomantak
मनोरंजन

Priyanka Chopra Jonas: 'प्रियंकाचे यश तिच्या डोक्यात...'मिडिया मॅनेजमेंट कंपनीच्या रोहिणी अय्यर यांचे वक्तव्य

Priyanka Chopra Jonas: प्रियंकासाठी एक खास पोस्ट लिहली आहे.

दैनिक गोमन्तक

Priyanka Chopra Jonas: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा नेहमीच कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असते. सध्य़ा हॉलीवूड चित्रॉपट हेड ऑफ स्टेटच्या चित्रीकरणात व्यस्त असून नुकतेच तीने आपल्या आपल्या पिकनिकचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

'हेड ऑफ स्टेट'च्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन ती आपल्या फॅमिली आणि तिची मैत्रीण तमन्ना दत्तबरोबर पिकनिकला गेली होती. तिच्यासोबत तिचा पती निक जॉनस आणि छोटी मालती देखील दिसून येत आहे.

मालतीसोबतचा प्रियंकाचा आणि निक जॉनसचा कॅंडिड फोटो सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. तमन्ना भाटियाच्या फॅमिलीचा निरोप घेतानाचा फोटोदेखील तिने शेअर करत आम्ही तुम्हाला मिस करु असे म्हटले आहे.

दरम्यान, मिडिया मॅनेजमेंट कंपनीच्या फाउंडर रोहिणी अय्यर यांनी प्रियंकासाठी एक खास पोस्ट लिहली आहे. त्या म्हणतात जगभर प्रसिद्धी मिळवून देखील तीची ही प्रसिद्धी , यश प्रियंकाने स्वत:च्या डोक्यात कधी जाऊ दिले नाही.

ती ज्याप्रकारे आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत वागते त्यावरुन तिचे पाय आजही जमिनीवरच असल्याचे दिसून येते. प्रियंका नेहमीच स्वत:शी आणि इतरांशी प्रामाणिक असते. तिचा हा प्रामाणिकपणा दिसून येतो.

पुढे त्या म्हणतात, मी आत्ताच हेड ऑफ स्टेट च्या सेटला भेट दिली आहे. मला तुझा अभिमान वाटतो प्रियंका! असे म्हणत तिच्या आगामी चित्रपटाला रोहिणी अय्यर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहिणी अय्यर यांची मिडिया मॅनेजमेंट कंपनी प्रियंकाचे प्रतिनिधित्व करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT