Akshay Kumar
Akshay Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

पंतप्रधान मोदींकडून अक्षय कुमारचं सांत्वन, खिलाडी कुमारने मानले आभार

दैनिक गोमन्तक

अक्षय कुमारची (Akshay Kumar's) आई अरुणा भाटिया (Aruna Bhatia) यांचे नुकतेच निधन झाले (passed away). यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी एक पत्र पाठवले असून त्या पत्रामधून त्यांनी दु: ख व्यक्त केले आहे. अक्षय कुमारने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे नुकतेच निधन झाले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय कुमारला एक पत्र पाठवून याविषयी दु: ख व्यक्त केले आहे.अक्षय कुमारने यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले आहेत.

पत्र लिहिण्याव्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अक्षय कुमारच्या आईशी त्यांचे निधन होण्यापूर्वी बोलणे देखील झाले आहे.

आईच्या निधनाबद्दल लोकांनी दिलेल्या शोकसंदेशांबद्दल अक्षय कुमारने सर्वांचे आभार मानले, तसेच आदरणीय पंतप्रधानांच्या या आश्चर्यकारक शोकसंदेशांबद्दल व वेळ काढून माझ्यासाठी आणि माझ्या दिवंगत पालकांविषयी उबदार भावना व्यक्त करण्यासाठी आभारी हे सांत्वनदायक शब्द माझ्याबरोबर कायम राहतील. जय अंबे असे कॅप्शन देत अक्षय कुमार याने आभार मांडले.

याप्रसंगी, जेव्हा अक्षय कुमारला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेला प्रतिसाद काय आहे असे विचारले असता तो म्हणाला, 'आम्ही कलाकार आहोत आम्हाला आमच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे माहित आहे, 'अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तो म्हणाला,' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृती हृदयस्पर्शी आहे. अक्षय कुमार हा चित्रपट अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांना चांगली पसंती मिळाली आहे. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहतात.

अक्षय कुमारचा या आधीचा चित्रपट बेल बॉटम होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. अक्षय कुमार लवकरच सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफची महत्त्वाची भूमिका आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT