Adipurush release date News Update Dainik Gomantak
मनोरंजन

महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभासच्या 'Adipurush' चित्रपटाची डेट जाहीर

'आदिपुरुष हा चित्रपट (Movie) जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 12 जानेवारी 2023 रोजी 3D मध्ये रिलीज होणार आहे.'

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील अनेक आगामी चित्रपटांच्या रिलीज डेट्स समोर आल्या आहेत. अभिनेता प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाची नुकतीच रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री कृती सेनन (kriti Sanon) ने या चित्रपटाबद्दलचि एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

अभिनेत्री कृती सेनन (kriti Sanon) ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर हो पोस्ट शेयर करत लिहिले आहे,- 'आदिपुरुष हा चित्रपट (Movie) जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 12 जानेवारी 2023 रोजी 3D मध्ये रिलीज होणार आहे.' या चित्रपटामध्ये प्रभास, सनी सिंह, कृती सेनन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.(Adipurush release date news)

'आदिपुरुष' या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, प्रसाद सुतार, ओम राऊत आणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर यांनी केली आहे. हा चित्रपट मराठी, तेलगू, कन्नड तामीळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT