Businessman Raj Kundra with wife Actress Shilpa Shetty (Porn Film Racket) Tweeter
मनोरंजन

Porn Film Racket: प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा पॉर्न फिल्म रॅकेटच्या जाळ्यात अडकले

फेब्रुवारी मध्ये उघडकीस आलेल्या पॉर्न फिल्म रॅकेट (Porn Film Racke) मध्ये होते सहभागी.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्धअभिनेत्री (Actress) शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती तसेच प्रसिद्ध उद्योपती (Businessman) राज कुंद्रा (Raj Kundra) हे फेब्रुवारी मध्ये उघडकीस आलेल्या पॉर्न फिल्म रॅकेट (Porn Film Racket) मध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यांना आज (सोमवारी ) रात्री पोलीस खात्यातील गुन्हा अन्वेषण शाखेच्या (Crime Branch) अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. चौकशीअंती त्यांचा सदर प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा त्यांना अटक (arrest) केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT