Mouni Roy and Tiger Shroff Dainik Gomantak
मनोरंजन

Poori Gal Baat: मौनी अन् टायगरच्या केमिस्ट्रीने नेटकऱ्यांना लावलं याड

टायगर श्रोफचे हे पहिले पंजाबी गाण असून तो मौनी रॉयसोबत रोमान्स करतांना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडचे मल्टी टॅलेंटेड टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि हसीन दिवानी मौनी रॉय (Mouni Roy) यांचा मुंबईतील मोस्ट अवेडेट रोमॅंटिक म्युझिक बेब 'पुरी गल बात' (Poori Gal Baat) रिलीज झाला आहे. या गाण्यात टायगर आणि मौनीने फ्रेश केमिस्ट्री चाहत्यांची मन जिंकताना दिसत आहे. काही मिनिटांमध्येच या म्युझिक व्हिडिओला (Music Video) एक लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

टायगरने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram)अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की- मी आतापर्यंत केलेली सर्वात आव्हानात्मक गोष्ट. माझे हे पहिल पंजाबी गाण आहे. कसे वाटले ते सांगा?

'पुरी गल बात' या गाण्याबद्दल सांगायचे तर, ते टायगरने (Tiger Shroff) गायले आहे आणि संगीत प्रेम-हर्षदीपने दिले आहे. गाण्याचे बॉल रणवीर सिंगने लिहिले आहेत. हे गाणे राहुल शेट्टी आणि जुई वैद्य यांनी कोरीओग्राफ केले आहे. रिलीज होताच हे गाण सोशल मिडियावर (Social Media)व्हायरल झाले आहे. टायगर "गणपत" आणि "हिरोपंती 2" या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Trafficing: केरी चेकपोस्टवर 2000 किलो गोमांस जप्त! 2 दिवसांतील तिसरी घटना; पुन्हा तेच वाहन पकडले Video

Goa Politics: खरी कुजबुज; सिनेप्रेम ठीक आहे हो, परंतु पार्किंगचे काय?

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT