Poonam Pandey News Dainik Gomantak
मनोरंजन

... म्हणून पूनम पांडेला गूगलने केले होते बॅन

पूनम पांडे सध्या कंगना रणावतच्या (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

पूनम पांडे सध्या कंगना रणावतच्या (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये दिसत आहे. शो दरम्यानच पूनम पाँडेनेअशी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत की लोकांचे होश उडाले आहेत. आज पुनम पाडेच्या (Poonam Pandey) वाढदिवसनिमित्त तिच्या आयुष्यातील एक घटनेबद्दल जाणून घेऊया. 6 वर्षापूर्वी गूगलने पूनम पांडेवर बॅन आणले होते. पण असे का केले गेले? गूगलने एखद्याबद्दल एवढे मोठे पाऊल का उचलले हे जाणून घेऊया. (Poonam Pandey News)

* या कारणामुळे गूगलने केले होते बॅन

पुनम पांडे नेहमीच कोणत्या न कोणत्या वादामुळे सोशल मिडियावर चर्चेत असते. 2017 मध्ये तिने स्वत:चे अॅप लॉच केले होते. ती या अॅपवर तिचे बोल्ड व्हिडिओ (Video) शेअर करत होती. हे पाहून अॅपबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. यावर गुगलने कठोर कारवाई केली असून ते प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. या अॅपचे नाव पांडे अॅप होते.

या चित्रपटामध्ये केले आहे काम

पूनम पांडेने (Poonam Pandey) आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये (Movie) काम केले आहेत. यामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. नशा, द जर्नी ऑफ कर्मा, मालिनी अँड कंपनी आणि गलती सिर्फ तुम्हारी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक तामिळ चित्रपटामध्येही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT