Poonam Pandey Alive Dainik Gomantak
मनोरंजन

Poonam Pandey: I'm Alive...! म्हणत पूनमने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Poonam Pandey Alive: आय अॅम अलाव्ह म्हणत पूनम पांडेनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

Puja Bonkile

Poonam Pandey alive social media video viral cervical cancer

2 फेब्रुवारीला पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. पण आज स्वत: पूनमने अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की ती जिवंत आहे. पण या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जहरी टीका केली आहे.

पूनमने गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी स्वत:च्या मृत्युची खोटी बातमी पसरवली होती. पूनमच्या कुटूंबियांनी त्यांचे फोन बंद करून ठेवले होते. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. यामुळे वेगवेगळ्या अफवांना तोंड फुटले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर एका व्हिडीओचीही जोरदार चर्चा झाली आहे ज्यामध्ये पूनम स्वत: काहीतरी मोठे काम करणार असल्याचे सांगत आहे. जेव्हा लोकांना वाटते की ही मुलगी सुधारत आहे तेव्हा तीने सर्वांना मोठा धक्का दिला आहे. आता लोक हा व्हिडीओ या घटनेशी जोडत आहेत. पूनमच्या कथित निधनासोबतच अशा अनेक व्हिडिओंची चर्चा होत आहे, ज्यामध्ये ती अगदी फिट आणि नेहमीसारखी ग्लॅमरस दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT