Ponniyin Selvan 2  Dainik Gomantak
मनोरंजन

Ponniyin Selvan 2 मध्ये ऐश्वर्या रॉय दिसलीच नसती जर...

Ponniyin Selvan 2: 'हम दिल दे चुके सनम’नंतर ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये ‘नंदिनी’ ची भुमिका साकरात आहे.

दैनिक गोमन्तक

Ponniyin Selvan 2: तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा आगामी चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन 2’ सध्या कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे. (28 एप्रिल) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा पहिला चाहत्यांच्या पसंतीस पडला होता.

या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात 500 कोटींची कमाई केली होती. तेव्हापासूनच चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहते आतुर झाले होते. आता या चित्रपटाबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे.

या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटानंतर पुन्हा ‘नंदिनी’च्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा नंदिनीच्या फसवणुकीभोवती फिरते. पण या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन ही पहिली पसंती नव्हती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या आधी निर्मात्यांनी ‘नंदिनी’च्या भूमिकेसाठी टॉलिवूड स्टार अनुष्का शेट्टीशी संपर्क साधला होता. ‘बाहुबली’मधील देवसेना या व्यक्तिरेखेने लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या अभिनयामुळे निर्मातेही चांगलेच प्रभावित झाले होते. त्यामुळेच नंदिनीच्या भूमिकेसाठी तिला पहिल्यांदा अप्रोच करण्यात आले. पण अनुष्का शेट्टीने या चित्रपटासाठी ही ऑफर नाकारली होती.

काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्रीने या चित्रपटासाठी मोठी रक्कम मागितली होती. त्यामुळे निर्माते तिला या चित्रपटात घेऊ शकले नाहीत. अखेर हा चित्रपट ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या हाती आला. ऐश्वर्या राय हिने या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला. तिची ही भूमिका तुफान गाजली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT