Priyanka Chopra Instagram/Priyanka Chopra
मनोरंजन

न्यूयॉर्कमध्ये प्रियंकाने चाखली पाणीपुरी - पाहा फोटो

या फोटोमध्ये (Photos) ती पाणीपुरी आणि इतर अनेक पदार्थ चाखतांना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक
अभिनेत्री प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये 'सोना' नावाच रेस्टॉरंट सुरू केले आहे.
या फोटोमध्ये ती पाणीपुरी आणि इतर अनेक पदार्थ चाखतांना दिसत आहे.
प्रियंकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर रेस्टॉरंटच्या एंट्रीपासून ते किचनपर्यंतचे फोटो शेअर केले आहेत.
प्रियंकाने आपल्या सहकारी आणि मित्रांसोबत इथे वेळ घालवला आहे.
प्रियंकाने स्वत: पाणीपुरी खाल्ली असून , इतरांनाही याचा आस्वाद दिला.
सोना रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये दही - कचोरी, कुल्चा, कोफ्ता कोरमा, भेळ, फिश करी, बटर चिकन यासोबतच इतर अनेक भारतीय पदार्थांचा समावेश केलेला आहे.
प्रियंकाने निळ्या रंगाचा शर्ट आणि फ्लोरोसंट रंगाचा प्लाझो घातलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT