Parineeti Chopra Instagram/@parineetichopra
मनोरंजन

Photo: परिणीती चोप्राची सुंदर आणि बोल्ड स्टाईल

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा कलर्स टीव्हीवरील 'हुनरबाज' या शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक
Parineeti Chopra

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) कलर्स टीव्हीवरील 'हुनरबाज' या शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

Parineeti Chopra

अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.

Parineeti Chopra

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) या फोटोमध्ये सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

Parineeti Chopra

अभिनेत्री परिणीती चोप्राने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Parineeti Chopra

'हुनारबाज' या शोमध्ये परिणीतीसोबत करण जोहर आणि मिथुन चक्रवर्ती जजच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT