Payal Sangram Wedding Photos Instagram
मनोरंजन

Payal Sangram Wedding Photo: लॉक अप फेम पायल रोहतगी अन् संग्राम सिंह यांचा शाही विवाहसोहळा

Payal Sangram Wedding Photos: लॉक अप फेम पायल रोहतगी आणि संग्राम सिंह आग्रा येथे लग्नबंधनात अडकले.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी 9 जुलै रोजी सात फेरे घेतले. पायल आणि संग्राम 12 वर्षापासुन रिलेसनशिपमध्ये होते. आता दोघेही एकत्र आले आहेत. तिने लग्नाचे फोटो शेअर सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Payal Sangram Wedding Photos News)

पायल रोहतगी आणि संग्राम सिंग एकमेकांचे लाईफ पार्टनर बनले आहेत. आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये या जोडप्याने कुटुंबियांसमोर लग्न पार पडले. लग्नाचे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये 'पायल संग्रामची' असे लिहिले आहे. फोटोमध्ये ते दोघे खूप छान दिसत आहेत. काही काही फोटोत संग्राम सिंदूर भरत आहे, तर काही फोटोत दोघेही एकमेकांना हार घालतांना दिसत आहेत.

चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. लाल लेहेंग्यात पायल सुंदर दिसत आहे. संग्रामही खूप डॅशिंग दिसत आहे. या जोडप्याने लग्नाआधीचे सर्व सेलिब्रेशन आग्रा येथे केले आहे. यादरम्यान मेहंदीचे फोटो देखिल शेअर केले आहे. ज्यामध्ये दोघेही मेहंदी लावताना दिसत आहे.

लग्नापूर्वी पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांनी एका प्राचीन मंदिरात प्रार्थनाही केली होती. दोघांनी प्राचीन राजेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले. याशिवाय दोघांनी प्री-वेडिंग फोटोशूटही केले. तिचे इंस्टाग्रामवर (Instagram) सुंदर फोटो शेअर केले आहे. चाहते या फोटोंवर (Photo) प्रेमाचा वर्षाव करत आहे.

कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) शो लॉकअपमध्ये संग्रामने पायलला लग्नासाठी प्रपोज केले होते. तो पायलला म्हणाला, हा लॉकअप संपवा, मग आपण लग्न करू. या शोमध्ये ती एक स्पर्धक होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT