Padma Awardees 2024 Dainik Gomantak
मनोरंजन

Padma Awards 2024: 'या' कलाकारांना देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवले जाणार

Padma Awards 2024: दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

दैनिक गोमन्तक

Padma Awards 2024: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा पाच सेलिब्रिटींना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये मिथुन चक्रवर्तीपासून चिरंजीवी, उषा उथुप, अभिनेता विजयकांत, वैजयंतीमालापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.

हे पुरस्कार ,सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आणि इतर क्षेत्रात दिले जातात.

पद्मविभूषण' असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. 'पद्मभूषण' हा उच्च दर्जाच्या सेवेसाठी आणि 'पद्मश्री' हा कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

वैजयंती माला, कोनिडेला चिरंजीवी, पद्मा सुब्रमण्यम, मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप, अभिनेते विजयकांत या कलाकरांना पद्म पुरस्काराने गौरवले जाणार आहे.

हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती दरवर्षी मार्च/एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात दिला जातो. यावर्षी, 30 पुरस्कार विजेत्यांमध्ये महिला आणि 8 परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील व्यक्ती आणि 9 मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT