Deepika Padukone  Dainik Gomantak
मनोरंजन

Oscar 2023: दीपिका पादूकोणचा रेडकार्पेटवरील स्टनिंग लूक पाहिलात का?

दीपिका पादूकोणच्या या लकूवर सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Deepika Padukone Red Carpet Look: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर.' जगभरातील अनेक कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात.

ऑस्कर 2023 या पुरस्कार सोहळा लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या 95व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडची डिंपल क्विन दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले आहे. तिचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील फोटो शेअर केला आहे. या सोहळ्यासाठी तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर लॉंग गाऊन परिधान केला आहे.

त्यावर सुंदर डायमंडचा नेकलेस घातला आहे. या लूकमध्ये दीपिका अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकने सर्वांची मने जिंकली आहेत.

ऑस्कर प्रेझेंटर्स म्हणून दीपिका पादूकोणची निवड करण्यात आली होती. दीपिकासोबत रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅमुअल एल जॅक्सन, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, क्वेस्टलव, जो सलदाना आणि डोनी येन हे प्रेझेंटर्स दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दिसणार असल्याची माहिती दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT