Nitin Manmohan Dainik Gomantak
मनोरंजन

Nitin Manmohan: निर्माते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

Nitin Manmohan: नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिध्द सिने-निर्णाते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन यांनी 'दस', 'लाडला' आणि 'बोल राधा बोल' सारख्या चित्रपट प्रेक्षकांसाठी निर्मिण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांची टीम त्यांना बरे करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत आहे. सध्या त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. 

नितीन मनमोहन यांना भेटण्यासाठी अक्षय खन्नासह अनेक बॉलिवुड कलाकार देखील रुग्णालयात गेले होते. अक्षय खन्ना यांनी नितीन यांच्यासोबत 'गली गली चोर है', 'दिवांगी' आणि 'सब कुशल मंगल' सारखे अनेक चित्रपट केले आहेत.तसेच त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

Goa Kala Academy: कला अकादमी, 'क्या पाया क्या खोया?'

SCROLL FOR NEXT