Nia Sharm Instagram/@niasharma90
मनोरंजन

गोव्याच्या किनाऱ्यावर निया शर्माने साजरा केला आईचा वाढदिवस

जमाई राजा फेम अभिनेत्री निया शर्माने आपल्या आईचा वाढदिवस गोव्यात साजरा केला.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

टीव्ही अभिनेत्री निया शर्माला (Nia Sharm) सेलिब्रेट करण्यासाठी एक निमित्त हेव असते. निया शर्मा तिच्या स्टाइलमुळे सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते. नियाने तिच्या आईचा वाढदिवस गोव्यात मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला.

नियाने इन्स्टाग्रामवर (Instagram) फोटो आणि व्हिडिओ (Video) शेअर केले आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. निया शर्माच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईकस आणि कॅमेन्टचा वर्षाव केला आहे. यामध्ये शांतनु माहेश्वरी, रुबिना दिलैक यासारख्या कलाकरांनी पोस्टवर कॅमेन्ट केली आहे. निया आपल्या आईची खूप लाडकी आहे.

नियाने तिच्या भावाच्या लग्नात केली धूम

काही आठवड्यापूर्वी निया शर्माच्या भावाचे लग्न झाले. लग्नाचे फोटो नियाने सोशल मिडियावर शेयर केल आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या कुटुंबियांसोबत खूप धमाल केली होती. निया बिग बॉस 15 मध्ये पाहुणी म्हणून आली होती. सध्या ती कोणत्या ना कोणत्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT