Aryan Khan Dainik Gomantak
मनोरंजन

NCB ने आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली

आर्यन खानच्या अडचणीत अजून वाढ

दैनिक गोमन्तक

आज कोर्टाकडून आर्यन खानला आणि इतरांना 7 ऑक्टोबर पर्यंत NCB कस्टडी देण्यात आली आहे. NCB ने ड्रग पार्टी धाड टाकली होती. आज आर्यनला किला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याच्या कोठडीत वाढ होऊन ती 7 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. कॉर्डेलिया क्रूझवर आज NCB चे पथक तपासणीसाठी गेले होते. यावेळी तेथून आणखी 8 जणांना NCB ने ताब्यात घेतले आल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: 18 लाखांच्या बदल्यात सरकारी नोकरीचं आमिष, ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी सुहाना नाईकची कसून चौकशी! पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली

Fake Indian Passport Case: दाबोळी विमानतळावर मोठी कारवाई! बनावट पासपोर्ट बाळगणारा अफगाणी नागरिक जेरबंद; दिल्लीत राहून भारतीय बनण्याचे रचले षडयंत्र

Goa Pre-Monsoon Rain: वरुणराजा रुसला! पावसाची सरासरी घटली, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; उत्तर गोव्याची बिकट अवस्था

VIDEO: हिमाचलमध्ये भीषण अपघात: चंबा येथे पर्यटकांची कार 300 फूट खोल दरीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू

Dinesh Gawde Death Case: दिनेश गावडेंच्‍या मृत्‍युमागे गवा की अन्‍य कोणी? वन खात्‍याचा संशय; डॉ. घोडकिरेकरांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT