Nawazuddin Siddiqui Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss OTT: नवाजुद्दिनच्या घरचे भांडण बीग बॉसमध्ये; सलमान खान म्हणाला...

Big Boss OTT: आलियाने घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Big Boss OTT: बीग बॉसचा शो नेहमीच मोठ्या चर्चेत राहणारा कार्यक्रम आहे. कधी स्पर्धकांमुळे तर कधी टास्कमुळे तर कधी शोचा होस्ट सलमान खानमुळे हा शो चर्चेत असतो. आता बीग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात झाली आहे.

वीकेंडला सलमान खान स्पर्धकांना फटकारताना दिसत आहे. यामध्ये आकांक्षा पुरीला समजावताना दिसत आहे. सलमान खान बेबिका आणि आकांक्षा यांच्यामध्ये झालेल्या वादाबद्दल बोलताना दिसत आहे.

सलमान आकांक्षाला म्हणताना दिसत आहे की, जर तू बेबिकाला समजाऊ शकत होतीस तर तू तसे का केले नाहीस? त्यावर आकांक्षाने मी तिच्याबरोबर बोलणे बंद केले आहे. आता मी फक्त आलियासोबतच बोलते असे म्हणत मी आलियाबरोबर आमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत होते. यावर सलमान खानने आलिया आणि आकांक्षा या दोघींना चांगलेच सुनावले आहे. हे बीग बॉसचे घर आहे. तुमचे वैयक्तिक गोष्टी बोलण्याची जागा नाही.

बीग बॉसच्या घराचे याच्याशी काही देणेघेणे नाही. आलियाच्या वैयक्तिक आय़ुष्याबद्दल ऐकण्यामध्ये आम्हाला काही रस नाही. जर तुम्ही काही बोलत असाल तर तुम्ही बीग बॉसच्या घराबाबत बोलले पाहिजे.

त्यानंतर आलिया सिद्दकी कडे आपला मोर्चा वळवत जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही इथे येऊन तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू शकते तर असे नाही. तुम्ही घरात आणि घराबाहेरही बरेच काही बोलला आहात.

प्रत्येकाकडे जाऊन तुमच्याबद्दल सांगायची गरज नाही. तुमचा नवरा, सासू, नंनद यांच्याबद्दल आम्हाला काही ऐकण्यात इंटरेस्ट नाही. सलमानने बोलल्यानंतर आलियाने असे परत होणार नाही असे म्हटल्याचे दिसून येत आहे.

मात्र सलमान गेल्यानंतर बेबिका आणि आलियामध्ये वाद झाल्यानंतर आलियाने घरी जाण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT