Nawazuddin Siddiqui Dainik Gomantak
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवायला सिद्ध

Nawazuddin Siddiqui: देशात आणि जगात आपल्या अभिनयाने स्वताला सिद्ध केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवायला सिद्ध झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. आजवर त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देशात आणि जगात आपल्या अभिनयाने स्वताला सिद्ध केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवायला सिद्ध झाला आहे.

बॉलिवूड( Bollywood) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने शनिवारी सुपरस्टार व्यंकटेशसोबतचा त्याचा तेलुगू डेब्यू चित्रपट 'संधव'ची घोषणा केली. त्याने ट्विटरवर फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमीची माहिती दिली आहे.

शैलेश कोलानू दिग्दर्शित या चित्रपटात राणा डग्गुबती आणि नागा चैतन्य देखील दिसणार आहेत.फोटो शेअर करत त्याने लिहले आहे की,आजपर्यत सर्वात ऊर्जावान व्यक्तीसोबत म्हणजेच वेंकटेश दग्गुबाती काम करण्यास मी सज्ज आहे.

त्याचबरोबर, शैलेश कोलानू ने नवाजुद्दीन सिद्दीकीबाबत ट्वीटरवर लिहले आहे की आपल्याकडच्या सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करण्याची संधी मिळत असल्याने मी खूप आनंदी आणि उत्साही आहे. हा वेगळा प्रयोग असणार आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेने नवाजुद्दीनच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT