Rashmika Mandana And Ranbir Kapoor Movie News, Rashmika Mandana Latest Movie news  Dainik Gomantak
मनोरंजन

Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत 'या' चित्रपटात झळकणार

बॉलीवुड अभिनेता रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' सिनेमात आता रश्मिका मंदानाने केलीय एन्ट्री.

दैनिक गोमन्तक

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. तिचे अनेक बॉलिवूड चित्रपट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. अशातच रश्मिकाची रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' (Animal) या चित्रपटामध्ये एन्ट्री झाली आहे. या चित्रपटामध्ये (Movie) रश्मिका रणबीर कपूरच्या विरोधात भूमिका साकारताना दिसणार आहे. (Rashmika Mandana And Ranbir Kapoor Movie News)

'अॅनिमल' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. रश्मिका मंदानाच्या आधी परिणीती चोप्राला (Parineeti Chopra) या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. 'अॅनिमल' या चित्रपटाच्या शूटिंगला येत्या जून महिन्यात सुरुवात होणार आहे.

'अॅनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करणार आहेत. भूषण कुमार आणि कृष्णा कुमार यांची 'टी-सीरिज', प्रणय रेड्डी वंगाचे 'भद्रकाली पिक्चर्स' आणि मुराद खेतानी यांचा 'सिने 1 स्टुडिओ' 'अॅनिमल' या गुन्हेगारी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT